Shruti Marathe Biography and Photo Gallery

श्रुती मराठे ही मराठी अभिनेत्री आहे. मराठी चित्रपट, मालिका आणि तामिळ चित्रपटांमध्ये दिसते. ती 'श्रुती प्रकाश' (Shruthi Prakash) या नावाने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहे. तिने मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांत काम केले आहे. तिने अर्ध्या डझनहून अधिक मराठी चित्रपटही केले आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे निर्मित सनाई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट आहे. तर तिचा पहिला तमिळ चित्रपट आहे इंदिरा विझा (Indira Vizha).

Shruti Marathe Biography (Wiki))
Born : 9 October 1986 (age 33), Vadodara, Gujarat, India
Occupation : Model, Actress
Known for : Marathi TV Serial Radha Hi Bawari and Jaago Mohan Pyare
Husband : Gaurav Ghatnekar (गौरव घाटणेकर)
Height : 5 ft 5 in (1.65 m)
Hair color : Black
Phone/Mobile Number‎ : ‎Not Known
Eye color : Brown

Shruti Marathe Photo Gallery